गेला मराठा मोर्चा कुणीकडे?
मराठा मोर्चाच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित झाले, ते इतर मोर्चांच्या बाबतीत कोणी उपस्थित केले नाहीत. का? तर खालच्या स्तरात, अमुक एका जातीत जन्माला आलात तर तुम्ही प्रचंड पुरोगामी, तुम्ही ब्राम्हण असाल तर प्रतिगामी आणि मराठा असाल तर सरंजामी ही सामाजिक चौकट आपल्या व्यवस्थेत तयार आहे. तेच विश्लेषण, अर्थ, अन्वयार्थ लावणाऱ्या आजच्या पांढरपेशी विचारवंताच्या डोक्यात आहे. खरे तर 'मराठा क्रांती मूक मोर्चा' ही ऐतिहासिक घटना.......